व्यवसायिकाचे नाव – सचिन ओंकार खराडे
व्यवसायाचे नाव- श्री गणेश जी एस टी सुविधा केंद्र
▪पूर्ण पत्ता – भक्ती मोबाइल & मल्टी सर्विसेस, शॉप न. २, opp शौर्य कॉम्प्लेक्स, नखाते चौक जवळ, रहाटणी रोड, काळेवाडी- 411017
संपर्क – 7378505725
▪आपल्या व्यवसायाची/उत्पादनाची/सर्विसची संपूर्ण माहिती –
PF पी. एफ. ची सर्व कामे केली जातील
1 ) पूर्ण पी. एफ. काढणे
2 ) पॅन कार्ड काडून मिळेल
3 ) रेल्वे टिकत बुकिंग
4 ) आधार कार्ड अपडेट करून मिळेल
5) शॉप ऍक्ट
6) उद्योम्म रेजिस्ट्रेशन
7) ई-श्रम कार्ड काढून दिले जाईल
8) GST Registration,
9 ) Monthly , Quarterly GST Return file karane
10 ) ITR Filing,
11) Import Export Code
12) Trademark Registration
13) Health & Vehicle Insurance
14) Marriage Certificate
15) Passport